यशोगाथा
ताजी बातमी
माहिती
पद्मशाली व्यवसाय
बातम्या
यूट्यूब चॅनेल
संस्थेची चार वर्षाची यशोगाथा
मन कोसम मनमे! जय मार्कंडेय!
पद्मनादम ढोल ताशा वाद्य पथक
https://rolexreplicaexpert.com/ At UK best Replica Rolex which were sold online.
When it comes to top quality replicaomega in the UK, Omega stands out as the ultimate choice.
Best Breitling replica watches for sale, super fake Breitling Bentley watches knockoff online with cheap price wholesale.
१४ मे २०१७ रोजी पद्मनादम ढोल ताशा वाद्य पथक ची सुरुवात करण्यात आली. स्म्पुर्ण अहमदनगर जिल्हा या वाद्य पथकाने गाजवला आहे. नगर शहराचे प्रमुख आकर्षण पद्मनादम झाले आहे. श्रमिक बालाजी, गणपती मिरवणूक, नारळी पौर्णीमा, दत्त जयंती मिरवणूक मध्ये प्रमुख पद्मनादम आहे.
जय मार्कंडेय चषक
पद्मशाली समाजाचे युवक अनेक क्षेत्रात अग्रेसर आहेतच, २०१७,२०१८,२०१९ या तीन वर्षी जय मार्कंडेय चषक चे आयोजन केले आहे. नगर शहर, जालना व संगमनेर येथील एकूण ४८ संघानी या मध्ये सहभाग घेतला. समाजातील युवकांना एकत्र येण्यासाठी व क्रिडा क्षेत्रात नावलवकिक करण्यासाठी मार्कंडेय चषक एक चांगले माध्यम आहे.
रोजगार व उद्योजक निर्मिती
पद्मशाली युवा शक्ति संस्थे मार्फत २०१५ व २०१६ मध्ये रोजगार मेळाव्याचे आयोजन केले गेले तसेच उत्कृष्ट उद्योजक घडवण्यासाठी स्कील डेवलपमेंट शिबीर आयोजित केले.
आपणही पद्मनादम ढोल ताशा वाद्य पथक व जय मार्कंडेय चषक मध्ये सहभागी होऊ शकता…
माहिती
२०१६ ते २०२० मधील सर्व समाज उपयोगी कामे…
पद्मशाली युवा शक्ती मार्फत खालील प्रमाणे कार्य वर्षभर केली जातात या मध्ये समाज बंधू भगिनी उस्फुर्त स्वरूपाने सहभाग घेतात. समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले जाते समाजातील युवकांना एकत्रित आणण्यासाठी मार्कंडेय चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले जाते. समाजाचे नाव नगर शहराच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्या च्या दृष्टीने तसेच भारतीय संस्कृती चे जतन करण्यासाठी पद्मनादम ढोल ताशा वाद्य पथक युवा शक्तीने सुरू केल आहे गरीब समाज बांधवांना वैद्यकीय उपचारासाठी मदत केली जाते समाज एकत्र आणण्यासाठी नारळी पौर्णिमेला विविध सांस्कृतिक , आध्यत्मिक, शैक्षणिक, कार्यक्रम चे आयोजन केले जाते रक्त दान सारखा मोठा उपक्रम युवा शक्ती मार्फत घेतला जातो नोकरी मेळावा घेऊन युवकांना रोजगार निर्मिती साठी प्रयत्न युवा शक्ती कडून केले जाते स्किल डेव्हलपमेंट सारखा कार्यक्रम घेऊन नवीन उद्योग व्यवसाय करण्यासाठी युवकांना मार्गदर्शन केले जाते 10 वि 12 वि च्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मार्गदर्शन शिबीर चे आयोजन केले जाते नेत्र तपासणी, आरोग्य तपासणी सारखे आरोग्य विषयक कार्यक्रम चे आयोजन युवा शक्ती करते जर समाज बांधवांना कोणतीही शासकीय कार्यलयातील कामकाजात अडचणी येत असतील तर शासकीय योजनांची माहिती देण्याचे काम युवा शक्ती मार्फत केले जाते सामाजिक जवाबदारी ची जाणीव ठेवून वृक्षारोपण सारखे काम युवा शक्ती मार्फत केले जाते समाजातील युवकांनी कोणत्याही क्षेत्रात प्राविण्य मिळविल्यास त्याला प्रोस्थहन देण्यासाठी त्याचे कौतुक करण्याचे काम युवा शक्ती करत असते समाजाच्या शाळेतून भारतीय संस्कृती ची जोपासना व्हावी या उद्देशाने शाळेतील विद्यार्थ्यांना लेझीम चे वाटप करण्यासारखे काम युवा शक्ती करते समाजातील गरीब जनतेवर कोणी अन्याय करत असेल तर त्याच्या पाठीशी *ढाल* होऊन उभे राहण्याचे काम युवा शक्ती करत आहे जय मार्कंडेय!
पद्मशाली युवाशक्ती
पद्मनादम ढोल ताशा वाद्य पथक
पद्मशाली युवाशक्ति, अहमदनगर
संस्थेची कामे
संस्थेची विविध क्षेत्रातील कामे
स्नेहान्कुर संस्थे सोबत दत्तक विधान कार्यक्रम
आज मंगळवार दिनांक १८ फेब्रुवारी २०२० रोजी दुपारी ३ वाजता स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र येथे दोन बालकांचा दत्तक विधान सोहळा संपन्न झाला.
बेळगाव येथील पालक श्री. भरमा आणि सौ. गिता यांना पद्मशाली युवा शक्ती चे अजय म्याना, सुमित इप्पल्पेल्ली, योगेश म्याकल, सागर बोगा, दिपक गुंडू, श्रीनिवास इप्पल्पेल्ली, शुभम बूरा, सतीश चिंता व मित्रपरिवार यांच्या हस्ते
आणि कानपूर येथील पालक श्री. रोहित आणि सौ. रश्मी यांना मा. श्री. महेंद्रजी तथा भैय्या गंधे (शहर जिल्हाध्यक्ष -भारतीय जनता पार्टी) यांच्या हस्ते बालक प्रदान करण्यात आले. या सर्वांच्या उपस्थित हा कार्यक्रम संपन्न झाला
शालेय विद्यर्थ्याना वही चे वाटप
पद्मशाली समाजातील हुशार व गरजू विद्यार्थ्यांना त्यांच्या हककाचे शिक्षण घेता यावे या साठी दिनांक १४ जून २०२० रोजी २०० डजन वह्या नगर शहरातील शिवाजी नगर, दातरांगे मळा, श्रमिक नगर, पाईप लाईन रोड, नित्यासेवा, तोफखाना, स्टेशन रोड या भागात विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शासनाचे सर्व नियम पाळून मास्क, स्यानिटयजर चा वापर करून व सोशल दिस्तंसिंग ठेऊन वाटप केले.
होमिओपॅथी शिबिर १ मे २०२० ते ३ मे २०२० या कालावधीत आयोजित केला होता
पद्मशाली युवा शक्ति तर्फे कोरोना काळात महावितरण, महापालिका आणि पोलीस अधिकारी व कर्मचारी या कोरोना योध्याचे आरोग्य व्यवस्थित राहावे कारण ते जनतेची सेवा करत आहे त्या कारणाने त्यांना एम. डी होमियोप्याथी डॉ. साईनाथ चिन्ता यांच्या द्वारे ओषधे देण्यात आली तसेच सदर अधिकारी/ कर्मचारी यांना घरी तयार केलेले कापडी मास्क देण्यात आले.
दिवाळी सणानिमित्त फराळ व साडी वाटप करताना पद्मशाली युवा शक्ती चे युवक
जय मार्कंडेय!
दरवर्षी नगर शहरातील पद्मशाली समाजातील गरजू व्यक्तींना पद्मशाली युवा शक्ति कडून दिवाळी सणासाठी फराळ तसेच साडी चे वाटप केले जाते.
पद्मशाली युवा शक्ती मार्फत विद्यार्थ्यांला सायकली चे वाटप
पद्मशाली समाजातील हुशार, होतकरू व गरजू विद्यर्थ्याना शाळेत जाण्यसाठी पद्मशाली युवा शक्ति कडून सायकल भेट म्हणून देण्यात अल्ली.
मार्कंडेय महामुनी पालखी चे स्वागत व प्रसाद वाटप
आज दिनांक 30 जून 2019 रोजी पद्मशाली युवा शक्ती कडुन मार्कंडेय महामुनी पालखीचे स्वागत करण्यात आले.
तसेच वाकोडी येथे वारकरी माऊलींना स्नेहभोजना नंतर पद्मशाली युवा शक्ती कडुन पाणी वाटप करण्यात आले.
संपर्क
नगर शहर
24/7 ASSISTANCE
+918830977097 / +919028032036
© 2020 – 2025
Powered By – Viraj Myana
Best quality replica rolex watches is swiss watch brands 1:1 replica fake watch, high-quality swiss movement.
Swiss UK Replica Omega Watches – Replica Omega Watches For Discount Sale.
IWC replica show Swiss luxury replica iwc watch here best cheap price with AAA High quality fake watches.
Для новых пользователей 1Win предлагает привлекательные бонусы и акции. Это отличный шанс начать с преимуществом и увеличить свои шансы на выигрыш.